Today’s Horoscope
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. कामात यश मिळेल. भावंडे भेटतील. प्रॉपर्टीत गुंतवणूक कराल. परदेशगमनाची संधी लाभेल.
मेष
वृषभ
चंद्र दुसरा. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. भाऊबंदकी जाणवेल. आर्थिक लाभ होतील. मित्रामुळे अडचणीत याल. चांगले मित्र जोडा. विवाह जुळेल.
मिथुन
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. उत्साहाने खूप कामे कराल. पोटाची तक्रार जाणवेल. घरातील समस्या जाणवतील.
कर्क
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. खर्च वाढेल. कामे रेंगाळतील. चिडचिड होईल. कामात प्रयत्न कमी पडतील. परदेशगमन घडेल. पित्ताचा त्रास होईल.
सिंह
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. मित्रांच्या सहवासात करमणुकीत वेळ जाईल. मित्रामुळे अडचणीत याल. अपघात होणार नाही याची काळजी घ्या.
कन्या
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मोबदला मिळेल. गैरसमज टाळा. कलह टाळा. कामात यश मिळेल.
चंद्र नववा. वरिष्ठांची मजर्जी सांभाळा. वडिलांचा सल्ला घ्या. सुवर्ण अलंकारांची खरेदी कराल. आग्रही रहाल. चुकीचे औषध घेतल्याने त्रास संभवतो.
तुला
वृश्चिक
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल. न आवडणारी कामे करावी लागतील. महिलांना प्रसुतीसमय त्रास होईल. गाफिल राहू नका.
धनु
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. सहजीवन लावेल. सहजीवन लाभेल. गुप्त कारवायांचा त्रास संभवततो. प्रॉपर्टीची कामे होतील. घरात मतभेद राहतील.
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. पण कष्टाच्या मनाने मोबदला कमी मिळेल. आर्थिक प्राप्ती होईल. भावंडांची वाद टाळा.
मकर
चंद्र पाचवा. संततीचा सहवास लाभेल. शैक्षणिक व महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक खर्च वाढेल. समस्या जाणवतील. मनमानी कराल.
कुंभ
मीन
चंद्र चौदावा. मनोबल कमी राहील. कामात शिथिलता येईल. घरगृहस्थी व प्रॉपर्टीच्या कामाला प्राधान्य द्याल. पोटाची तक्रार राहील. क्रोध आवरा.