Today’s Horoscope
चंद्र पहिला. उत्साहाने कामे कराल. वाहनसौख्य लाभेल. सहजीवन लाभेल. भावनावेग आवरा. आर्थिक प्राप्ती होईल. इतरांना कमी समजू नका.
मेष
वृषभ
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. खर्च वाढेल. कामे रेंगाळतील. चिडचिड होईल. संतती सुख लाभेल. पण रिकाम्या उठा ठेवी करू नका. प्रवास घडेल.
मिथुन
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांचा सहवास लाभेल. प्रयत्नात त्रुटी राहील. घरगृहस्थीची काळजी कराल.
कर्क
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. प्रशिक्षणासाठी निवड होईल. प्रवास घडेल. आर्थिक लाभ होईल. पोटाचे विकार जाणवतील.
सिंह
चंद्र नववा. वरिष्ठांचे दडपण राहील. शारीरिक व्याधी जाणवतील. अपघात होणार नाहीत याची काळजी घ्या. कुटुंबात कटूता जाणवेल. भाऊबंदकी जाणवेल.
कन्या
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल. भावनावेग आवरा. वाद टाळा. ताणतणवा निर्माण होऊ देऊ नका. पूर्वग्रह दूषित रहाल.
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. सुवर्ण अलंकारांची खरेदी कराल. खर्च होईल. अध्यात्मिक वृत्ती राहील.
तुला
वृश्चिक
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कष्टाच्या मनाने मोबदला कमी मिळेल. वाद टाळा. महिलांना प्रसुतीसमय त्रास संभवतो. कीर्ती दूरवर पसरेल.
धनु
चंद्र पाचवा. संततीचा सहवास लाभेल. धंदा-व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्यास ते बिघडेल. पोटाची तक्रार जाणवेल. नातेवाईकांचा त्रास संभवतो.
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. सुवर्ण अलंकारांची खरेदी कराल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करा. प्रवास घडतील.
मकर
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. भाऊबंदकी जाणवेल. शारीरिक व्याधी जाणवेल.
कुंभ
मीन
चंद्र दुसरा. कौटुंबिक गरजा भागवल. शिक्षणाचा उपयोग अर्थार्जनासाठी होईल. कामासाठी प्रवास घडेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. गाफील राहू नका.