Today’s Horoscope
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. गाठीभेटी घ्या. प्रवास करा. भावंडांची भेट होईल. परदेशगमनाची संधी लाभेल. खर्च अमाप होईल.
मेष
वृषभ
चंद्र दुसरा. मनोबल साधारण राहील. कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी खर्च होईल. भावंडांशी वाद टाळा. चांगले मित्र जोडा. अर्थप्राप्तीचा वैद्य मार्ग निवडा.
मिथुन
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. उत्साह चांगला राहील. आर्थिक प्राप्ती होईल. सहजीवन लाभेल. निवडणुकीत यश मिळेल.
कर्क
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. स्वभाव खर्चिक बनेल. कामाचा वेळ वाया जाईल. चिडचिड होईल. प्रवास तसेच तीर्थयात्रेचे योग येतील. विपरीत बुद्धी होईल.
सिंह
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्र भेटतील. करमणुकीत वेळ जाईल. कर्णविकार जाणवेल.
कन्या
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कामाचे ठिकाणी सर्वत्र कलह टाळा. गैरसमज होतील.
चंद्र नववा. मनोबल साधारण राहील. धार्मिक कृत्ये कराल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. आव्हानात्मक कामात सुध्दा यशासाठी आग्रही रहाल.
तुला
वृश्चिक
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल. मार्केटमध्ये पतप्रतिष्ठा थोडी कमी राहील. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. शिक्षणात अडचणी येतील.
धनु
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. इतरांच्या सहाय्याने कामे होतील. गुप्त कारवायांचा त्रास संभवतो. घरगृहस्थीत मतभेद राहतील.
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कामापेक्षा श्रेय कमी मिळेल. आर्थिक प्राप्ती होईल. अति आत्मविश्वासाने खोटेनाटे काही करू नका.
मकर
चंद्र पाचवा. मनोबल साधारण राहील. संततीचा सहवास लाभेल. मित्रांना समजून घ्या. कौटुंबिक खर्च फार वाढेल. आर्थिक नुकसान संभवते.
कुंभ
मीन
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. घरातील बाबींच्याकडे लक्ष द्याल. हाउसकीपिंगकडे लक्ष द्याल. अति आत्मविश्वास राहील. भावनिक दडपण येईल.