Today’s Horoscope
चंद्र तिसरा व चौथा. मनोबल चांगले राहील. दुपारपासून कमी राहील. गाठीभेटी घ्या. प्रवास करा. कामात यश मिळेल. दुपारनंतर थकवा जाणवेल. परदेशगमनाची संधी लाभेल.
मेष
वृषभ
चंद्र दुसरा व तिसरा मनोबल. मनोबल साधारण, दुपारनंतर चांगले राहील. कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी दुपारनंतर कामात यश मिळेल. आध्यात्मिक वृत्तीत वाढ होईल.
मिथुन
चंद्र पहिला व दुसरा. मनोबल चांगले, दुपारपासून साधारण राहील. सकाळच्या वेळेत उत्साहाने कामे पूर्ण कराल. कौटुंबिक गरजा भागवाल. आर्थिक प्राप्ती होईल. विवाह ठरेल.
कर्क
चंद्र बारावा व पहिला. मनोबल कमी, दुपारपासून चांगले राहील. सकाळचा वेळ कंटाळवाणा तसेच खर्चिक जाईल. दुपारनंतर रेंगाळलेली कामे पूर्ण कराल. अधिकार सुरळीत चालणार नाहीत.
सिंह
चंद्र अकरावा व बारावा. मनोबल चांगले, दुपारपासून कमी राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. दुपारनंतर कामाचा कंटाळा येईल. खर्च वाढेल. प्रशिक्षणासाठी निवड होईल.
कन्या
चंद्र दहावा व अकरावा. मनोबल चांगले राहील. कामाचा आनंद मिळेल. कामाचा मोबदला सुद्धा मिळेल. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. शारीरिक व्याधी जाणवेल.
चंद्र नववा व दहावा. मनोबल साधारण, दुपारपासून चांगले राहील. धार्मिक कृत्ये कराल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कामे कराल. दुपारनंतर कामात यश मिळेल. तुमच्या कामाची इतरांच्यावर छाप पडेल.
तुला
वृश्चिक
चंद्र आठवा व नववा. मनोबल कमी, दुपारपासून साधारण राहील. सकाळच्या वेळेत थकवा जाणवेल. मागील चुका दुरुस्त करून दुपारपासून कामाला लागाल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
धनु
चंद्र सातवा व आठवा. मनोबल चांगले, दुपारपासून कमी राहील. इतरांच्या सहकार्याने महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच पूर्ण कराल. दुपारनंतर थकवा जाणवेल. आत्मविश्वास राहील.
चंद्र सहावा व सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. इतरांच्या सहकार्याने कामे पूर्ण होतील. निर्णायक कामात यश मिळेल.
मकर
चंद्र पाचवा व सहावा. मनोबल साधारण, दुपारपासून चांगले राहील. संततीचा सहवास लाभेल. दुपारपासून आव्हानात्मक कामे कमी मोबदल्यात करून यशस्वी कराल.
कुंभ
मीन
चंद्र चौथा व पाचवा. मनोबल कमी, दुपारपासून साधारण राहील. सकाळच्या वेळेत घरगृहस्थीचे सौख्य लाभेल. दुपारनंतर संततीसुख लाभेल. शिक्षणात गोडी वाढेल.